Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

रिसॉर्ट व्यवस्थापनाच्या व्यवसायातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची भाजपच्या नेत्याने फसवणूक केली.
shekhar charegaonkar

shekhar charegaonkar

sakal

Updated on

पुणे - 'रिसॉर्ट व्यवस्थापनाच्या व्यवसायातून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करत कराडमधील यशवंत सहकारी बँकेतून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी राज्याच्या सहकार परिषदेचा माजी अध्यक्ष व भाजपचा नेता शेखर चरेगावकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com