कोकण

सिरील फर्नांडिस यांचे निधन

CD

78365

सिरील फर्नांडिस
कणकवली, ता. १८ : शहरातील रूग्‍णवाहिका व्यावसायिक तथा वरवडेचे माजी उपसरपंच सिरील गॅब्रीएल फर्नांडिस (वय ५८, रा. फणसवाडी, वरवडे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्‍यांच्यावर गोवा मेडिकल कॉलेज (गोमेकॉ) येथे उपचार सुरू होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुलगे, सुना असा परिवार आहे. उद्या (ता.१९) स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, २२ महिन्यांनी जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : टोमॅटोचे भाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात, टोमॅटो फेकून रस्त्यावर लाल चिखल

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SCROLL FOR NEXT