कोकण

‘ज्येष्ठ नागरिक’तर्फे दुर्वा नाटेकरचा सत्कार

CD

78369
‘ज्येष्ठ नागरिक’तर्फे दुर्वा नाटेकरचा सत्कार
बांदा ः येथील केंद्रशाळेची विद्यार्थिनी दुर्वा नाटेकरने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. येथील ज्येष्ठ नागरिक विकास मंचच्या वतीने तिचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालक दत्ताराम नाटेकर यांच्यासह संघाचे अध्यक्ष अन्वर खान, खजिनदार जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, सुभाष नाईक, अच्युत पिळणकर, महादेव वसकर, नागेश सावंत, सचिव गुरुनाथ नार्वेकर, सतीश नाटेकर आदी उपस्थित होते.
---
78368

डिंगणे क्रमांक १ शाळेचे यश
बांदा ः गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणे नं. १ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. दुसरीतील विद्यार्थी हर्ष ठाकूर हा जिल्ह्यात द्वितीय, तर रुद्र ठाकूर हा जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. चौथीत पायल सावंत हिने तालुक्यात दुसरा क्रमांक तर रुंजी सावंत हिने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, सर्व पालक व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Schedule: मुंबई इ़ंडियन्ससाठी 'हे' वेळापत्रक लकी ठरणार! २०१९ नंतर जुळून आलाय योगायोग, सहावी ट्रॉफी आपलीच

Tanaji Malusare : कोण आहेत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज? आता कुठे असतात अन् कशी आहे परिस्थिती..पाहा शिवरायांच्या वीर मावळ्याची पिढी

Latest Marathi News Live Update : एकनाथ महाराज नाथषष्ठी सोहळ्याची सांगता

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT