कोकण

स्थानिक एसआयएलसी

CD

सर्वत्र

SIILC च्या लोगोसह वापरावी

७८३९१

‘ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’विषयी
रविवारी विनामूल्य सेमिनार
पदवीधर विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूर व सांगली येथे विशेष आयोजन
कोल्हापूर/सांगली, ता. १८ : केवळ पदवी मिळाल्याने नोकरीची संधी मिळत नसल्याने अनेक तरुणांना बेरोजगारीची समस्या भेडसावते. कृषी क्षेत्रात रोजगार व व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध असून, या क्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रमाची जोड देऊन उत्तम नोकरीची संधी मिळू शकते वा यशस्वी व्यावसायिक बनता येऊ शकते. एक वर्षाच्या ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट’ या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती करून देणारा विनामूल्य सेमिनार रविवारी (ता. २०) कोल्हापूर व सांगली येथील सकाळ कार्यालयात आयोजिला आहे.
हा अभ्यासक्रम इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेला असून, देशातील असा एकमेव अभ्यासक्रम आहे. सर्व क्षेत्रातील पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात. सेमिनारमध्ये अभ्यासक्रमाचे स्वरूप, कालावधी, विषय तसेच अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन होईल. सेमिनारमध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
इंडस्ट्रीच्या गरजेनुसार अभ्यासक्रमाची आखणी
१००% ऑन द जॉब ट्रेनिंग
प्लेसमेंटसाठी सहकार्य
शैक्षणिक कर्जसुविधा उपलब्ध


सेमिनार वार आणि तारीख, रविवार २० जुलै २०२५
वेळ व ठिकाण : सकाळी ११.३० ते १.३०, सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर
सायंकाळी ४ ते ६.३०, सकाळ कार्यालय, शिव पॅव्हेलियन, राम मंदिर चौक, सांगली
नावनोंदणीसाठी संपर्क : ९८८१०९९४२६ किंवा सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : लग्न होत नाही, मूल होत नाही... भोंदू बाबा तोंडात लघवी करायचा! छत्रपती संभाजीनगरमधील अघोरी प्रकार उघड

राज्य सरकार प्रत्येक आमदाराला ५० कोटी देणार; भाजप म्हणते हा लोकशाहीचा अपमान

IND vs ENG 4th Test: मँचेस्टर कसोटीत कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन? अजिंक्य रहाणेनं सोडवले गौतम गंभीरचे सर्व प्रश्न

धर्मांतराचं आमिष दाखवून पत्नी, मुलगी अन् मेहुणीलाही घेऊन पळाला मुस्लीम तरुण; पतीचे गंभीर आरोप, ब्रेनवॉश केलं अन्...

सुप्रीम कोर्टात अखेरच्या सुनावणीची तारीख जवळ; शिंदेनी पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची प्रोसेस सुरु केली? ठाकरे काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT