कोकण

-सर्वंकश विद्यामंदिरमधील यश भोंगलेची उत्कृष्ट खेळी

CD

-rat१९p१.jpg-
P२५N७८४७८
रत्नागिरी ः यश भोंगलेचे अभिनंदन करताना एस. व्ही. एम. स्कूलचे प्राचार्य आणि शिक्षक.
-------------
‘सर्वंकष’च्या यश भोंगलेचे यश
रत्नागिरी, ता. १९ : रत्नागिरी बॅडमिंटन असोसिएशनतर्फे झालेल्या जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये एस. व्ही. एम. ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी यश भोंगलेने १७, १९ आणि मेन्स ओपनमध्ये विजतेपद पटकावले. सलग दोन वर्षे उत्तम खेळी करून तो ट्रिपल क्राऊनचा मानकरी ठरला. यशला सर्वंकष विद्यामंदिर स्पोर्ट अॅकॅडमीचे नॅशनल कोच सुधीर चैनूर मार्गदर्शन करत आहेत. सर्वंकष स्कूलचे संस्थापक अर्जून गद्रे यांनीही यशचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ओबीसी विरुद्ध मराठा वाद निवडणुकीसाठी उभा केला जातोय : रोहित पवार

Asia Cup 2025 संघातून वगळल्यानंतर श्रेयस अय्यर प्रथमच व्यक्त झाला; "पात्र असूनही संधी मिळाली नाही, खूप त्रास होतोय"

Ladki Bahin Yojana: १५०० नव्हे ३००० येणार? लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता लवकरच मिळणार; आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट

Narendra Patil: आर्थिक निकषाच्या आरक्षणाने जातिभेद संपेल : माजी आमदार नरेंद्र पाटील; ‘मराठा आरक्षणाबाबत सध्या ऐतिहासिक निर्णय'

Explained: हाडांच्या मजबुतीसाठी फिजिओथेरपी का आवश्यक? घरी फिजिओथेरपी कशी करायची अन् कोणती काळजी घ्यावी? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT