कोकण

कामथे शाळेला संगणक संच प्रदान

CD

-rat१९p३.jpg-
२५N७८४८०
चिपळूण ः कामथे शाळेला संगणक प्रदान करताना मान्यवर.
----
कामथे शाळेस संगणक संच प्रदान
चिपळूण : तालुक्यातील कापरे गावचे सुपुत्र संभाजी साळुंखे उपशाखाप्रमुख, भायखळा (उबाठा) यांनी आपले वडील (कै.) सखाराम तुकाराम साळुंखे यांच्या स्मरणार्थ संगणक संच देण्याची इच्छा व्यक्त केली होती. संगणक संच प्रदान करण्याची जबाबदारी पुरोगामी संघटनेचे जिल्हा नेते प्रदीप पवार यांच्याकडे दिली होती. त्याप्रमाणे जिल्हा परिषद कामथे नं. २ शाळेला संगणक प्रदान करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश गावडे, सरपंच सरस्वती हरेकर, माजी उपसरपंच ज्ञानदेव उदेग, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष उदेग, श्रीकांत गुडेकर, सदस्या केतकी हरेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपात्र लाडक्या बहिणींची अंगणवाडी सेविकांना सापडेना घरे! यादीत तालुका, शहराचीच नावे; २६.३० लाख लाडक्या बहिणींचा बंद होणार लाभ; ‘या’ महिला आता कायमच्या अपात्र

आजचे राशिभविष्य - 4 सप्टेंबर 2025

Panchang 5 September 2025: आजच्या दिवशी दुर्गा कवच पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Shivaji Maharaj Teacher: कोण होते शिवाजी महाराजांचे पहिले शिक्षक? या किल्ल्यावर झाली होती अक्षरओळख

अग्रलेख : अर्थपूर्ण आरंभ...

SCROLL FOR NEXT