कोकण

विद्यार्थ्यांचे पदवी परीक्षेत यश

CD

‘फिनोलेक्स’च्या विद्यार्थ्यांचे
पदवी परीक्षेत यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या पदवी परीक्षेत यश संपादन केले आहे.
या परीक्षेत मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन या विभागात प्रणय चव्हाण याने सोळावा क्रमांक, ओंकार वेले याने २१वा क्रमांक व वैष्णवी घाग हिने २६वा क्रमांक पटकावला. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत यश मिळवले. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा डॉ. अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Test Records: इंग्लंडच्या 'रूट'चे कसोटीतील १२ विक्रम माहित्येय का? टीम इंडियाला त्याची भीती वाटण्याचं कारणच ते आहे

Narendra Modi and Nehru : ‘या’ दिवशी पंतप्रधान मोदी मोडणार नेहरूंचा सर्वात मोठा विक्रम!

विराट-रोहितनंतर भारताच्या आणखी एका स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती; सोशल मीडियावर भावनिक पोस्ट...

Walmik Karad: कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेल्या मयुरी बांगर नेमक्या कोण? वाल्मिक कराडसाठी केलं होतं उपोषण

Latest Maharashtra News Updates : वांद्रे येथील पीव्हीआर, सिनेमागृहात शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन

SCROLL FOR NEXT