कोकण

खारेपाटण शाळेस आसन, टीपॉय भेट

CD

79617

खारेपाटण शाळेस
आसन, टीपॉय भेट
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेजमधील १९८८-८९ च्या एसएससी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेला दोन स्टील कोच व एक स्टील टीपॉय भेट दिली. हायस्कूलचे माजी विद्यार्थी अमोल ताळगावकर यांनी नुकतीच शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ही भेट मुख्याध्यापक संजय सानप यांच्याकडे सुपूर्द केली. माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या मदतीसाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष रघुनाथ राणे, सचिव महेश कोळसुळकर, सर्व विश्वस्त, प्रा. सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.
...................
swt2416.jpg
79618
ओझरमः वंदना नागरगोजे यांचे स्वागत करताना मान्यवर.

ओझरम तीर्थवाडी मंदिरात
विद्यार्थ्यांना करिअरचे थडे
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. २४ : ओझरम तीर्थवाडी येथील विठ्ठल मंदिरात वाडीतील मुलांसाठी विठ्ठल रखुमाई मंदिर समितीतर्फे करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी मुंबईतील प्रख्यात करिअर मार्गदर्शिका वंदना नागरगोजे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वाडीतील ३५ पालक व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. प्रमुख मार्गदर्शिका नागरगोजे यांचा गुलाब पुष्प देऊन पूजा राणे यांच्या हस्ते, गोपीनाथ नागरगोजे यांचा सत्कार ज्येष्ठ सदस्य प्रभाकर राणे यांच्या हस्ते करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विठ्ठल रखुमाई मंदिर समितीचे सदस्य बाबू राणे व जितेंद्र राणे यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mansa Devi Temple Stampede : हरिद्वारमधील मनसादेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकी कशामुळे घडली दुर्घटना?

पहिल्या पतीशी घटस्फोटानंतर रोहिणी खडसेंनी केलेलं बालपणीच्या मित्राशी लग्न, कोण आहेत प्रांजल खेवलकर?

Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे पैसे पुरूषांनी लाटले, त्यांना सोडणार नाही, अजित पवार यांचा इशारा

"कथा अपशकुनी चित्रपट बनवू नको" तंत्रिकांचा इशारा अन सर्वांनीच भोगले परिणाम

Pune : हे होणारच होतं! जावयाच्या अटकेवर खडसेंची प्रतिक्रिया; गिरीश महाजन म्हणाले, असं कसं घडलं, जावई लहान नाही कुणी कडेवर...

SCROLL FOR NEXT