कोकण

ख्रिस्त ज्योती हायस्कूलमध्ये आपत्तीविषयक मार्गदर्शन

CD

-ratchl२४६.jpg-
P२५N७९६७६
चिपळूण ः विद्यार्थ्यांना आपत्तीविषयक धडे देणारे एनडीआरएफ पथक.
-------------
‘ख्रिस्त ज्योती’मध्ये
आपत्तीविषयक मार्गदर्शन
चिपळूण ः शहरालगतच्या वालोपे येथील ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये एनडीआरएफ पथकाकडून विद्यार्थ्यांना आपत्तीविषयक धडे देण्यात आले. शालेय सुरक्षा अभियानांतर्गत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पथकातर्फे टीम कमांडर प्रमोद राय यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखवले. या प्रशिक्षणात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीवेळी घ्यावयाची दक्षता व करावयाच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली. प्रथमोपचाराचे महत्त्व सांगून काही प्रथमोपचार पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या पथकाने प्राण वाचवण्यासाठी सीपीआर देण्याचे प्रशिक्षणही दिले. पुरातील पाण्यातून बचाव करण्यासाठी वापरता येणारी साधने दाखवली. मुख्याध्यापिका सिस्टर डेल्मा यांनी एनडीआरएफ पथकाचे स्वागत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District Bank Recruitment: पुणे जिल्हा बँक क्लार्क भरतीत पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह; गुणपत्रक न जाहीर केल्याने उमेदवार संतप्त

फिल्मफेअर अवॉर्ड्स मराठी २०२६ ची नामांकनं जाहीर! 'दशावतार', 'गोंधळ' आणि 'आता थांबायचा नाय!' चा डंका; पाहा सर्वोत्कृष्ट अभिनेता-अभिनेत्रींची यादी

Fulambri Governance : लोकांची अडवणूक थांबवा, कामे वेळेत पूर्ण करा : आमदार सुहास शिरसाठ यांचे फुलंब्रीतील अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Farmer Accident Insurance: मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाखांचा अपघात विमायोजना लवकरच सुरू : माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Mahabaleshwar Kelghar Ghat : केळघर घाटातील काळाकडा येथे दरड हटली, जेसीबी बाहेर; भूस्खलनाचा धोका कायम, रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद

SCROLL FOR NEXT