कोकण

-कौटुंबिक कलहातून प्रौढाची आत्महत्या

CD

गळफास घेऊन
प्रौढाची आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २४ ः शिवधामापूर (भुसेवाडी) येथील रहिवासी कमलाकर शंकर गायकर (वय ५८) यांनी राहत्या घरात छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी २३ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली.
कमलाकर गायकर यांचा पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे; मात्र, सुमारे दोन-तीन महिन्यांपूर्वी पत्नीशी वाद झाला होता. त्यामुळे गायकर यांची पत्नी मुलासोबत वेगळी राहू लागली होती. दरम्यान, कमलाकर गायकर स्वतःच्या घरात एकटेच राहत होते. २३ जुलैला सकाळी त्यांच्या गुरांनी गोठ्यात हंबरायला सुरवात केली. गुरांना चारण्यास वडील गेले नसल्याचे लक्षात येताच मुलगा ऋषिकेश याने गोठ्यात जाऊन पाहणी केली. त्यानंतर तो घरी गेला. तेव्हा त्यांना त्याचे वडिलांनी हॉलमध्ये पंख्याच्या हुकाला नायलॉन दोरीने लटकलेले दिसले. पंचनामा करून विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत संगमेश्वर पोलिस अधिक तपास करत आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavan Clash: धक्कादायक! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये राडा, थेट बुटाने मारण्याची धमकी

Pimpalgaon Baswant : पिंपळगावात तिजोरी रिकामी, विकासकामे ठप्प; नगर परिषदेसमोर 'भीक मांगो' आंदोलन

''बेफाम गुन्हेगारी वाढलेल्या सरकारला मी पाठिंबा देतोय...'' चिराग पासवान यांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai - Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला मृत्यूचा सापळा! ३३५ जणांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

Solapur News: आई माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली...' अल्पवयीन मुलानं पत्र लिहिलं अन् जीवन संपवलं, कारण काय?

SCROLL FOR NEXT