कोकण

महिला खेळाडूंसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन

CD

-rat२४p१७.jpg-
P२५N७९६२४
चिपळूण ः महिला खेळाडूंना आरोग्यविषयक मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना शिक्षिका मुग्धा टेंबे व विद्यार्थिनी.

महिला खेळाडूंना आरोग्याबाबत मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २४ : डेरवण येथील क्रीडा संकुलात सिम्पली स्पोर्ट फाउंडेशन आणि श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्यावतीने महिला खेळाडू व प्रशिक्षकांसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन शिबिर झाले.
शिबिरामध्ये एसव्हीजेसीटी इंग्लिश मीडियम स्कूल व फुरूस विद्यालयातील विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये बेंगलोरस्थित फिजिओथेरपिस्ट रितिका पारटे, मानसशास्त्रज्ञ वृषाली चौधरी, पोषणतज्ज्ञ शिफ्रा वराडकर यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, प्रशिक्षक विनायक पवार, प्रतीक्षा पेंढारी, सागर साळवी, अविनाश पवार, शावजीराव निकम, फुरूस विद्यालयाच्या शिक्षिका मुग्धा टेंबे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

Nepal New Coin: नेपाळचा मोठा निर्णय! नव्या एक रुपयाच्या नाण्यावर वादग्रस्त नकाशा छापणार; भारताने आधीच घेतला होता आक्षेप

Nagpur POCSO Case : अल्पवयीन मुलीचे धर्मांतरण करून लग्न; नागपुरात पॉक्सोसह गुन्हा, मुख्य आरोपी अटकेत

Vasai Student Protest : विद्यार्थ्यांवरील लाठीमाराविरोधात वसईकरांचा जनआक्रोश; 3 हजार नागरिकांचा लाँग मार्च

Farmer Loan Waiver eKYC : अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी : ई-केवायसीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, सर्व्हर संथ

SCROLL FOR NEXT