

Vasai Virar long march against alleged lathi charge on students at Jantar Mantar NEET paper leak protest Wagholi to Nirmal Palghar
Sakal
विरार : दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराविरोधात स्थानिकांच्या पुढाकारातून रविवारी लाँग मार्च काढण्यात आला होता. वाघोली ते निर्मळ काढण्यात आलेल्या या मोर्चात ३ हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला. यावेळी नागरिकांनी सरकारच्या लोकशाहीविरोधी धोरणाचा निषेध नोंदवत घोषणाबाजी केली.