Commonwealth Games : भारताच्या मिराबाई चानूने इतिहास घडवला! सलग तिसऱ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

Mirabai Chanu 3rd Gold Medal in Commonwealth Games: ग्लासगो येथे सध्या राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत भारताची वेटलिफ्टर मिराबाई चानूने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. तिचे हे सलग तिसरे सुवर्णपदक आहे.
Mirabai Chanu | Commonwealth Games 2026

Mirabai Chanu | Commonwealth Games 2026

Sakal

Updated on

ग्लासगोला सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ स्पर्धेत भारताची दिग्गद वेटलिफ्टर मिराबाई चानूने इतिहास घडवला आहे. तिने रविवारी (२६ जुलै) सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हे तिचे राष्ट्रकुल स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे. तसेच तिचे हे राष्ट्रकुल स्पर्धेतील एकूण चौथे पदक आहे.

Mirabai Chanu | Commonwealth Games 2026
Commonwealth Games 2026 : भाजी विक्रेता, इ रिक्षा चालक... Jhandu Kumar ने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला जिंकून दिले पदक
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com