कोकण

हातखंब्यात डंपरला अपघात

CD

rat२४p३७.jpg-
२५N७९७६६
रत्नागिरी ः हातखंबा येथे चालकाचा ताबा सुटून खड्ड्यात गेलेला डंपर.
-------
हातखंब्यात डंपरचा अपघात
रत्नागिरी, ता. २४ ः तालुक्यातील हातखंबा येथील उतारावर डंपर खड्ड्यात पडून झालेल्या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता. २४) सकाळी दहाच्या सुमारास हातखंबा दर्गा येथे घडली. डंपर पालीहून रत्नागिरीकडे येत होता. हातखंबा दर्ग्याजवळील उतारात चालकाचा डंपरवरील ताबा सुटला. डंपर विरुद्ध दिशेला जाऊन उजव्या बाजूच्या खड्ड्यात उलटला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: आंदोलनात अभिजीत दिपकेंसोबत दिसलेली 'ती' तरुणी नेमकी कोण? अफवांमागचं सत्य जाणून घ्या...

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Trending : सुप्रीम कोर्टाचा कडक निर्णय! कोर्टाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यास होणार कारवाई, कोणती शिक्षा होऊ शकते? पाहा

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

SCROLL FOR NEXT