

Abhijeet Dipke Viral Video
ESakal
कॉकरोच जनता पक्षाच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधांनांनी राजीनामा दिला आहे. यानंतर सीजेपीमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला. सध्या अभिजीत दीपके यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही तो कदाचित पाहिला असे. त्यात ते आनंदाने नाचत आहे. त्यांचा आनंद इतका गगनात मावेनासा झाला आहे की ते आनंदाने गुडघ्यांवर खाली बसतात. त्यांच्या हाताला सलाईन लावलेली आहे; त्यांची प्रकृती ठीक नाही, तरीही काही क्षणांसाठी ते सर्व काही विसरून नाचत आहेत. याच दरम्यान, एक तरुणी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार देत आहे आणि त्यांची काळजी घेत आहे.