देवगड भाजप मंडलाची कार्यकारिणी जाहीर
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २६ ः भाजपच्या देवगड मंडलाची कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. जामसंडे येथील भाजप पक्ष कार्यालयात देवगड मंडल अध्यक्ष सदाशिव (राजा) भुजबळ यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी बाळ खडपे, माजी नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांच्यासह अन्य उपस्थित होते.
मंडल अध्यक्षांसह एकूण ६१ जणांचा कार्यकारिणीत समावेश आहे. यामध्ये महिलांनाही स्थान देण्यात आले आहे. कार्यकारिणी अशी ः अध्यक्ष -सदाशिव भुजबळ (जामसंडे), उपाध्यक्ष -देवदत्त कदम (तोरसोळे), गोविंद सावंत (मुणगे), उल्हास मणचेकर, निवृत्ती तारी (देवगड), शुभांगी राणे (दहिबांव), मृणाली भडसाळे (जामसंडे), सरचिटणीस -महेश जंगले (नारिंग्रे), योगेश चांदोस्कर (जामसंडे), चिटणीस -सदानंद देसाई (वळिवंडे), महेश ताम्हणकर, विजय वाळके (कुणकेश्वर), संध्या राणे (हडपीड), प्राजक्ता घाडी (जामसंडे), साक्षी गुरव (मुणगे), कोषाध्यक्ष -राजेंद्र वालकर (जामसंडे), सदस्य -महेश पाटोळे (आरे), संतोष साळसकर (जामसंडे), उषःकला केळुसकर (देवगड), अमित साटम (शिरगाव), शैलेश बोंडाळे (कुणकेश्वर), विश्वामित्र खडपकर, मिताली सावंत (देवगड), सरफराज शेखजमादार, स्वरा कावले, रूचाली पाटकर, मनीषा जामसंडेकर, तन्वी चांदोस्कर, प्रणाली माने, अरूणा पाटकर, आद्या गुमास्ते (जामसंडे), अपूर्वा तावडे (शिरगाव), श्वेता शिवलकर (तळेबाजार), प्राजक्ता घाडी (दाभोळे), निकिता कदम (कुणकेश्वर), मनस्वी घारे (पाटथर), सावी लोके (मिठबांव), तन्वी शिंदे, ज्ञानेश्वर खवळे (देवगड), ओेंकार खाजणवाडकर (लिंगडाळ), शैलेश लोके (मिठबांव), सुभाष नार्वेकर (रेंबवली), बापू जुवाटकर (देवगड), निखिल कोयघाडी, चंद्रकांत कावले, सुभाष धुरी (जामसंडे), संजय बांबुळकर (मुणगे), अजित कांबळे (आरे), महेश मेस्त्री, वसंत साटम (शिरगाव), अमोल ठुकरूल, रवींद्र ठुकरूल (इळये), श्रीकृष्ण अनभवणे (दाभोळे), सायली पारकर (कोटकामते), रोहित कोठारकर (लिंगडाळ), अनिल लाड, रत्नदीप कुवळेकर (कुवळे), पंकज दुखंडे (तळवडे), प्रकाश सावंत (वळिवंडे), चंद्रकांत घाडी (कुणकेश्वर), शैलेंद्र जाधव (शिरगाव).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.