कोकण

सविता मालपेकरांचा कलाभूषण पुरस्काराने सन्मान

CD

-rat२९p३०.jpg -
२५N८०७४७
राजापूर ः अभिनेत्री सविता मालपेकर यांचा कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करताना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे आणि मान्यवर.
----------------
सविता मालपेकर यांचा
कलाभूषण पुरस्काराने सन्मान
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ : पुणे येथील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने राजापूरच्या सुकन्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर यांना कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्‍हे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
शुक्रवार पेठ पुणे येथील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्यावतीने म्हसोबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध मान्यवरांना भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये व्यापार भूषण पुरस्कार चितळे बंधूचे संचालक संजय चितळे, उद्योगभूषण पुरस्कार आर. डी. डेव्हलपर्सचे संचालक नीलेश भिंताडे, कलाभूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, संगीतभूषण पुरस्कार प्रख्यात गायक श्रीनिवास भीमसेन जोशी, धार्मिक भूषण पुरस्कार श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार आनंद अग्रवाल यांना प्रदान करण्यात आला. याशिवाय सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूरच्या कार्याध्यक्ष रागिणी खडके यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT