कोकण

-कृषी प्रक्रिया संचालकांकडून पाहणी

CD

- rat३१p२४.jpg
२५N८११९२
ःपावस ः येथील फळप्रक्रिया प्रकल्पाची पाहणी करताना विनयकुमार आपटे. सोबत शिवकुमार सदाफुले, विनोद हेगडे आदी.

पावसमधील फळप्रक्रिया प्रकल्पांची
कृषी प्रक्रिया संचालकांकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १ ः कृषी प्रक्रिया व नियोजनचे संचालक विनयकुमार आवटे यांनी पावस, नाखरे आणि मावळंगे येथील विविध फळप्रक्रिया प्रकल्पांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच त्यांना मार्गदर्शनही केले.
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजनेतील अर्थसाह्य घेतलेला पावस येथील रामचंद्र देसाई यांचा फळप्रक्रिया (आंबा पल्प) प्रकल्प, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेतून अर्थसाह्य घेतलेला नाखरे येथील महादेव नरवणे यांचा आंबाप्रक्रिया प्रकल्प, मावळंगे येथील संतोष शिंदे यांच्या फळप्रक्रिया प्रकल्पांची पाहणी केली. आवटे यांनी प्रक्रिया उद्योगांच्या सद्यःस्थितीतील अडचणी समजावून घेऊन पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाणे जिल्ह्यात परिवहन सेवेची चाके थांबली, चालकांचा संप; सर्वसामान्यांचे हाल

तब्बल ३० वर्षांनी जन्म, जगातलं सर्वात वयस्क बाळ; आई-वडील ३-४ वर्षांचे असतानाच विकसित झालेलं भ्रूण

Latest Maharashtra News Updates Live: सुरेश वरपुडकर जरी भाजप मध्ये गेले असले तरी परभणीतील काँग्रेस जागेवरच

Sanjay Raut : मोदींनी मुंबईसह महाराष्ट्र लाडक्या उद्योगपतींना विकला...संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

तीनदा लग्न, प्रियकरानंही गर्भवती होताच सोडलं; 43 वर्षीय आईनं 6 महिन्यांच्या बाळाची केली हत्या, अंगावर काटा येणारं कारण समोर...

SCROLL FOR NEXT