कोकण

करूळ प्रशालेत गुणवंतांचा सत्‍कार

CD

81894

करूळ प्रशालेमध्ये
गुणवंतांचा सत्‍कार

कणकवली,ता.३ ः नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेत पालक शिक्षक संघाची सभा झाली. यात नूतन शैक्षणिक वर्षासाठी नवीन कार्यकारीणी निवडली. प्रशालेतील पाचवी ते दहावी पर्यंत प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्‍या गुणवंतांचा सत्‍कार ज्‍येष्‍ठ साहित्‍यिक मधु मंगेश कर्णिक आदींच्या हस्ते करण्यात आला.
पालक शिक्षक संघाच्या नूतन कार्यकारणीत अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक एल.एस.नारकर तर उपाध्यक्ष म्हणून सविता नारकर (करूळ), यांची निवड करण्यात आली. इतर सदस्यांमध्ये श्रद्धा तेली (तिवरे), प्रतीक्षा सावंत (डामरे), अनिल मेस्त्री (कोंडये), मृणाली चव्हाण (फोंडा कूर्ली), मंगेश वर्दम (साकेडी), अश्विनी जाधव (हुमरठ), सौ.सुप्रिया राणे (वाघेरी), पांडुरंग घाग(लोरे), कविता पाटील (कूर्ली), दिव्या रासम (हरकुळ) दिपाली पडवळ (आचिर्णे), दत्तात्रय रेवडेकर (फोंडा) यांचा समावेश आहे. मुख्याध्यापक श्री नारकर यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष अनुप कर्णिक यांनी प्रशालेमध्ये ‘एआय रोबोटिक्स’ हा नवीन विषय सुरू करण्याबाबत पालकांना माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: माणसं आहेत की राक्षसं! पंधरा दिवसांच्या बाळाच्या तोंडात दगड कोंबून ओठ फेविक्विकने चिटकवले

Marathwada Flood : रेणा नदीला पूर, घाटनांदूरचा संपर्क तुटला; शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये वीज पडून 45 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

Stamp & Revenue Department : मुद्रांक, महसूल विभागाकडून 'सलोखा' योजनेला पाठबळचं नाही, प्रचार प्रसार होणार का?

Flipkart Sale Scam : फ्लिपकार्टवर सुरुय मोठा फ्रॉड; ऑनलाइन पेमेंट केल्यावर धडाधड कॅन्सल होत आहेत ऑर्डर, रिफंड नाहीच..नेमका विषय काय?

SCROLL FOR NEXT