कोकण

मडुरा माऊली मंदिरात आज धार्मिक कार्यक्रम

CD

82078
मडुरा माऊली मंदिरात
आज धार्मिक कार्यक्रम
बांदा ः मडुरा ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरात उद्या (ता. ५) व बुधवारी (६) दोन दिवसीय वार्षिक हरिनाम सप्ताह सोहळा साजरा होत आहे. उद्या दुपारी १२ वाजता सोहळ्याला प्रारंभ होईल. यावेळी परबवाडी, देऊळवाडी, डीगवाडी, बाबरवाडी व रेडकरवाडी मंडळांची भजने सादर होतील. बुधवारी दुपारी १२ नंतर दिंडी, आरती व महाप्रसाद होऊन सोहळ्याची सांगता होईल. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती मडुरा, मानकरी व ग्रामस्थांनी केले आहे.
------
इन्सुलीत आज
हरिनाम सप्ताह
बांदा ः इन्सुली येथील ग्रामदैवत श्री देवी माऊलीच्या वार्षिक वीणा सप्ताहास उद्या (ता. ५) दुपारी १२ वाजता प्रारंभ होणार आहे. या हरिनाम सप्ताहात डोबाचीशेळ, क्षेत्रफळ, कोठावळेबांध, सावंतटेब, कुडवटेंब, पागावाडी व बिलेवाडी भजन मंडळे भजने सादर करतील. बुधवारी (६) दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणेने विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर सप्ताह सोहळ्याची सांगता होईल. उद्या गावातील दिंडी मंदिरापर्यंत येणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती इन्सुली, मानकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Solapur News: साेलापूरातील ‘त्या’ सात ग्रामसेवकांवर होणार निलंबनाची कारवाई; मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार निर्णय!

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT