कोकण

दापोली बसस्थानकाबाहेर तरुणाच्या फलकाने वेधले लक्ष

CD

-rat४p३५.jpg-
२५N८२१६१
दापोली ः मैत्री दिनानिमित्त बसस्थानकाबाहेर फलक घेऊन उभारलेल्या तरुणाने सर्वांचे लक्ष वेधले.
--------------
तरुणाच्या फलकाने वेधले लक्ष
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ४ ः जिथे मैत्री दिन साजरा करताना बहुतांश तरुण सोशल मीडियावर स्टेटस आणि फोटो शेअर करून आपली भावना व्यक्त करतात, तिथे दापोलीतील एका तरुणाने रस्त्यावर उतरून मैत्रीचं वेगळं आणि मिश्किल भाष्य करणारा संदेश दिला आहे.
मैत्री दिनाच्या निमित्ताने दापोली बस स्थानकाबाहेर हातात एक मजेशीर पण विचार करायला लावणारा फलक घेऊन जयदीप पाटील हा तरुण उभा होता. या फलकावर कोण म्हणतंय मैत्री बरबाद करते, असतील निभवणारे कट्टर ना, तर सारी दुनिया सलाम करते, असे वाक्य लिहिले होते. बसची वाट पाहणारे प्रवासी, आजूबाजूचे दुकानदार, तसेच अनेक दुचाकीस्वार काही क्षण थांबून या तरुणाकडे पाहात होते. काहीजण हसत होते, काहीजण फोटो काढत होते, तर काहीजण हा मजकूर वाचून अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. अनेकांनी याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

Tax Benefits: पगारातून Tax वाचवायचा सोपा फंडा! हे 7 भत्ते घेतले तर कर जवळपास शून्य; जाणून घ्या अगदी सोप्या शब्दांत

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

"त्यांच्या मुलाला.." अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्या Viral Video नंतर उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

SCROLL FOR NEXT