कोकण

कलमठमध्ये श्रद्धा आणि सर्जनशीलतेचाही संगम

CD

82600

कलमठमध्ये श्रद्धा आणि
सर्जनशीलतेचाही संगम

नरहरी सोनाराचा देखावा भावला

सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. ६ : कलमठ बाजारपेठेतील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या हरिनाम सप्ताहानिमित्त ‘नरहरी सोनार’ या कथेवर चलचित्र देखावा सादर करण्यात आला. तसेच बाजारपेठेतून या देखाव्याची वाजत-गाजत दिंडी काढण्यात आली.
श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात आज सकाळच्या सत्रात धामिृक विधी तर दुपारनंतर विविध मंडळांनी सुस्वर भजने सादर केली. त्‍यानंतर बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने ‘कथा नरहरी नरहरी सोनाराची’ या कथेवर चलचित्र देखावा साकारला. या देखाव्याची कलमठ माणिक चौक ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वाजत-गाजत दिंडी काढण्यात आली. या देखाव्यात विठ्ठलाची भूमिका अद्वैत पेडणेकर, शिवशंकराची भूमिका आराध्य कांबळी, नरहरी सोनाराची स्वरांश रेवडंकर तर वाऱ्यांच्या भूमिकेत गौरांक सावंत, त्रिशा सावंत, स्वर कांचवडे, स्वयम गावडे होते. हा देखावा साकारण्यासाठी नंदकुमार हजारे, प्रवीण चिंदरकर, अनंत हजारे, तनोज कळसुलकर, धीरज मेस्त्री, अनिकेत कांबळी, आबा मेस्त्री, मंथन हजारे, नील लोकरे, हर्ष हजारे व श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर व्यवस्थापन समितीने मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT