कोकण

तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत निकम विद्यालय विजेता

CD

-rat८p८.jpg-
P२५N८२९७६
सावर्डे : फुटबॉल स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करताना प्राचार्य राजेंद्र वारे, विजय चव्हाण.
------
फुटबॉल स्पर्धेत निकम विद्यालय विजयी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. ८ : सावर्डे येथील गोविंदराव निकम विद्यालयाच्या १९ वर्षांखालील मुलींच्या संघाने तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मेरी माता विद्यालयाच्या संघावर मात करत जिल्हास्तरावर स्थान निश्चित केले. ही स्पर्धा डेरवण येथे झाली.
स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील चार संघ सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात सावर्डे विद्यालयाने मेरी माता विद्यालयाच्या संघावर मात करत जिल्हास्तरावर आपले स्थान निश्चित केले. संघाच्या समृद्धी पाष्टेने पहिल्या सत्रात एक तर दुसऱ्या सत्रात आणखी एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संघात आरती मकाळे, समीक्षा जसवाल, श्रेया जाधव, यशस्वी पवार, प्रिया पवार, प्रचिती भारती, जागृती ओकटे, अवंती नरळकर, आर्या गुजर, अमृता पिरधनकर, अनुष्का गोरिवले व स्वरूपा कुसळकर यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

Oracle layoffs : AI मुळे नोकऱ्यांवर गंडांतर? सर्वात मोठ्या IT कंपनीने एका झटक्यात ३०००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढल्याने खळबळ

Jalna News: अवकाळी पावसामुळे द्राक्षांना बसला फटका; काढणीला आलेल्या मण्यांना तडे, पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी

Students Drowning: तीन शालेय विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू; घोडेगावातील घटना,नातेवाईकांची घटनास्थळी धाव, मृतदेह बाहेर काढताच फोडला टाहो..

SCROLL FOR NEXT