कोकण

ध्वजवंदन

CD

तावडे वाड्यात भाजप महासचिव
विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजवंदन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १४ : आडिवरे (ता. राजापूर) येथील क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या तावडे अतिथी भवनमध्ये (वाडा) प्रथमच यंदापासून भारतीय स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होणार आहे. उद्या (ता. १५) सकाळी ९ वाजता भाजपचे राष्ट्रीय महासचिव व माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार आहे.
तावडे वाड्याचा अलीकडेच सातवा वर्धापनदिन साजरा झाला. रत्नागिरीमार्गे सिंधुदुर्ग, गोव्यात जाणाऱ्या सागरी मार्गावर आडिवरे येथे ऐतिहासिक तावडे वाडा हा रत्नागिरीची शान आहे. या सोहळ्यासाठी क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष दिनकर तावडे, तावडे अतिथी भवनाचे शिल्पकार संतोष तावडे, उपाध्यक्ष सुहास तावडे व राजेंद्र तावडे, सरचिटणीस सतीश तावडे, खजिनदार प्रदीप तावडे, सचिव चंद्रकांत तावडे, गोविंद तावडे, सुबोध तावडे, सुधीर तावडे, साहाय्यक खजिनदार स्नेहा तावडे व तावडे कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dussehra Melava 2025 Live Update : थोड्याच वेळात मनोज जरांगेंचा दसरा मेळावा, रुग्णवाहिकेतून रवाना...

Karnataka Politics : नेतृत्व बदलाची चर्चा; मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितलं, ‘पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार’

Nashik Festive Shopping : नाशिककरांसाठी पर्वणीच! क्रेडिट कार्ड सूट आणि मोफत ॲक्सेसरीजमुळे गॅजेट्स खरेदीत विक्रमी गर्दीचा अंदाज

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सहअभ्यासक्रमांची तयारी, लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शानदार पथ संचालन

SCROLL FOR NEXT