कोकण

बांदा-पत्रादेवी रस्त्यावरील खड्डे श्रमदानातून बुजविले

CD

swt254.jpg
86943
बांदा ः रस्त्यावरील खड्डे बुजविताना रिक्षा चालक-मालक.

बांदा-पत्रादेवी रस्त्यावरील
खड्डे श्रमदानातून बुजविले
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. २५ः बांदा-पत्रादेवी रस्त्यावरील बांदेश्वर मंदिर ते लकरकोट दत्तमंदिरपर्यंत मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे रिक्षाचालक संघटना व बांदा ग्रामस्थ यांनी श्रमदानातून बुजवले. ऐन गणेश चतुर्थी काळात पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. खड्डे बुजविण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. या मार्गावर गणेश चतुर्थी काळात वाहतुकीची मोठी वर्दळ असते.
शेजारच्या गोवा राज्यातील लोक बाजारासाठी बांदा बाजारपेठेत येत असतात. याचा विचार करत येथील रिक्षाचालक संघटनेने पुढाकार घेत खड्डे श्रमदानातून बुजवले. यासाठी माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी सुनील माजगावकर, उल्हास शेवडे, अनिल माजगावकर, दाजी परब, दशरथ परब, योगेश सावंत-मोर्ये, माजी उपसरपंच हर्षद कामत, अनिल म्हाडगूत, श्री. गडेकर, ज्ञानेश्वर तारी यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd Test: साई सुदर्शनने भारी कॅच तर पकडला, पण तिसऱ्या दिवशी क्षेत्ररक्षणासाठीच नाही उतरला; BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Thane News: घोडबंदर मार्गावर वाहनांना नो एन्ट्री! ४ दिवस वाहतुकीत बदल; 'असे' असतील पर्यायी मार्ग

Eight Panchayat Samiti: लाडक्या बहिणींना दिवाळीची ओवाळणी; आठ पंचायत समितीवर महिलाराज, आरक्षणाने बिघडले अनेकांचे गणित

Diwali Travel : खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला आळा बसणार; दिवाळी सुट्टीत जादा भाडेवाढ केल्यास कारवाईचा इशारा

Treasure Discovery: समुद्राखाली सापडला खजिना... ३०० वर्षांपूर्वी सोन्या-चांदीच्या नाण्यांनी भरलेले जहाज सापडलं, किंमत किती?

SCROLL FOR NEXT