कोकण

आयनल सोसायटी संचालक भालचंद्र साटमांचा सत्कार

CD

swt268.jpg
87208
नांदगावः नवनिर्वाचित संचालक भालचंद्र साटम यांचे अभिनंदन करताना मान्यवर.

आयनल सोसायटी संचालक
भालचंद्र साटमांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
नांदगाव, ता. २६ः नागेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. आयनल या संस्थेच्या रिक्त असलेल्या संचालकपदी भालचंद्र साटम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया झाली. संचालकपदासाठी साटम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात झाली. यावेळी चेअरमन रावजी चिंदरकर, व्हाईस चेअरमन सुधीर लाड, संचालक मनोहर चव्हाण, भगवान मसुरकर, प्रवीण साटम, प्रकाश सावंत, दशरथ दहिबांवकर, सुशांत चव्हाण, भास्कर लोके, गीता चव्हाण, संगीता चव्हाण, सुरेश मुणगेकर, माजी सरपंच बापू फाटक, दाजी ओटवकर, सचिव नंदकुमार देवलकर आदी उपस्थित होते.
......................
swt269.jpg
87209
महादेव कापडी

धाकोरे ‘तंटामुक्त’
अध्यक्षपदी कापडी
सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. २६ः धाकोरे ग्रामपंचायत ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी महादेव कापडी यांची सलग पाचव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. कापडी यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
यावेळी धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक, उपसरपंच रामचंद्र गवस, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव, सदस्या अल्पेशा तोरसकर, मनाली आसोलकर, भारती मुळीक, रत्नाकर मुळीक, पोलिसपाटील श्रीराम प्रभुराळकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT