कोकण

-जिल्हा ज्युनियर अॅथलेटिक्समध्ये बुरंबी विद्यालयाचे सुयश

CD

अॅथलेटिक्समध्ये बुरंबी विद्यालयाचे यश
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. २८ ः रत्नागिरी जिल्हा ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत डेरवण क्रीडानगरीत झाली. या स्पर्धेत बुरंबी पंचक्रोशी शिक्षणसंस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. रत्नागिरी जिल्हा वयोगटात १८ वर्ष सांघिक वैयक्तीक गटात श्रावणी खाके (गोळाफेक), रिया गोसावी (१०० मी. धावणे), श्रेया पातेरे (भालाफेक), शर्वरी घोगले (थाळीफेक), अनुष्का दोरकडे (उंच उडी). या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. श्रावणी जाधव (गोळाफेक), सनी बदड (१०० मी. धावणे), अनुष्का दोरकडे (२०० मी. धावणे). या विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवला आहे. या विद्यार्थांची ३९वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ पुणे (बालेवाडी) येथे २ ते ५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष राजाराम गर्दे, उपाध्यक्ष शांताराम भुरवणे, उपाध्यक्ष दिलीप मोरे, सरचिटणीस शरद बाईत, खजिनदार महेश जाधव, सचिव ललितकुमार लोटणकर, सर्व संस्था संचालक, मुख्याध्यापक प्रकाश वीरकर, पर्यवेक्षक महावीर साठे यांच्यासह शिक्षक, पालक, ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT