कोकण

चिपळूण-एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य

CD

एलपीजी ग्राहकांसाठी
ई-केवायसी अनिवार्य
चिपळूण, ता. ३१ ः एलपीजी गॅस ग्राहकांना नियमित सिलिंडर भरती (रिफिल), तसेच अनुदानाची (सबसिडी) रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. शहरासह तालुक्यांतील गॅस ग्राहक तसेच चिपळूण येथून गॅस जोडणी (कनेक्शन) घेतलेले परंतु सध्या पुणे-मुंबई येथे वास्तव्यास असलेले ग्राहकांनी आपल्या संबंधित गॅस वितरकांशी संपर्क साधून तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन गॅस कंपन्यांकडून करण्यात आले आहे.
ई-केवायसी न झाल्यास ग्राहकांना गॅस रिफिल मिळण्यात अडथळे येऊ शकतात. तसेच अनुदानाची रक्कम बँक खात्यात जमा होण्यात विलंब किंवा अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या वितरकाकडे त्वरित ई-केवायसी करून घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation Protest: आंदोलन संपले, पण नुकसानभरपाईचे काय? मराठा आंदोलनाबाबत न्यायालयाची विचारणा

Sangli Crime: 'मूल होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्यास केले जेरबंद'; एलसीबीची कारवाई, संशयित पुणे जिल्ह्यातील; मुद्देमाल जप्त

ST Bus Accident: भरधाव आयशरने एस.टी. बसला दिली जोरदार धडक; बस चालक गंभीर जखमी, सर्व प्रवासी सुखरूप

Latest Marathi News Updates : माणगावमध्ये सशस्त्र दरोडा, महिलेची हत्या

Halal Lifestyle Township : मुंबईजवळ धर्माच्या आधारावर टाऊनशिप; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस, नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT