कोकण

चौकुळ म्हाराठी शाळेचा वर्धापन दिन उत्साहात

CD

swt3019.jpg
88255
चौकुळः शाळेच्या वर्धापन दिन सोहळ्यास उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.

चौकुळ म्हाराठी शाळेचा
वर्धापन दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३१ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. ४ चौकुळ-म्हाराठी विद्यालयाचा वर्धापन दिन व माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात वातावरणात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गुलाबराव गावडे, केंद्रप्रमुख भावना गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सायली गावडे, पोलिसपाटील रवींद्र गावडे, रमेश गावडे, नामदेव गावडे उपस्थित होते.
कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा देत शाळेबद्दल मनोगते व्यक्त केली. सरपंच गावडे यांनी शिक्षणाविषयी असलेले आपले प्रेम व्यक्त करून, शाळेसाठी तत्काळ एक हजार रुपये रोख मदत, शौचालय बांधकामासाठी ५० हजार तसेच एक कपाट भेट देण्याची घोषणा केली. केंद्रप्रमुख भावना गावडे यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन नारायण गावडे यांनी केले. मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी अथर्व गावडे याने आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Latest Marathi News Live Update : इराणचे हल्ले रोखण्यावरून नवा वाद

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

SCROLL FOR NEXT