कोकण

शालेय रोलबॉल स्पर्धेत ५ शाळांचा सहभाग

CD

रोलबॉल स्पर्धेत
५ शाळांचा सहभाग
रत्नागिरी, ता. ३१ ः राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून चिपळूण येथील रिगल पब्लिक स्कूलमध्ये जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील ५ शाळांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या उद्‍घाटनाला रिगल पब्लिक स्कूलच्या संस्थापिका सौ. शिर्के, शेटये हायस्कुलचे नवनाथ जाधव, सेंट थॉमसच्या क्रीडा शिक्षिका स्वप्नाली पवार, क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर उपस्थित होते. याप्रसंगी सौ. शिर्के यांनी अशा स्पर्धा नियमित आयोजित करा असे सांगितले. या स्पर्धेत १३० हून अधिक खेळाडू सहभागी झालेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईची कोंडी सुटणार, खारघर-तुर्भे लिंक रोड कधी खुला होणार? मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली

IND vs PAK: 'भारताच्या DNA मध्ये ट्रॉफी अन् आमच्यामध्ये फक्त पराभव...' माजी कर्णधाराने काढले पाकिस्तान क्रिकेटचे वाभाडे

Latest Marathi Live Update : Jalna: धनगर आंदोलक दीपक बोऱ्हाडे मुंबईकडे रवाना, उद्यापासून आझाद मैदानावर उपोषण करणार

कोल्हापुरात पहिल्यांदाच 'हायड्रोपोनिक गांजा' जप्त, २१ वर्षीय तरुणासह दोघांना अटक, वडील सरकारी नोकरीत

Pune Crime: पुण्यात मॉब लिंचिंग! मुस्लिम तरूण इफ्तारची तयारी करत होते, तेव्हाच १०० जण आले; काठी-कोयत्यानं हल्ला अन्... घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT