कोकण

रत्नागिरी- देव कॉलेजला कास्यपदक

CD

rat१२p१९.jpg-
२५N९१०३१
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात वक्तृत्व स्पर्धेत कास्यपदक मिळवणाऱ्या सानिका खर्डे हिचे अभिनंदन करताना देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील. सोबत प्राध्यापक.

वक्तृत्वमध्ये देव महाविद्यालयास कास्यपदक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १२ : मुंबई विद्यापीठाअंतर्गत ५८व्या युवा महोत्सवामध्ये भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाने वक्तृत्व (मराठी) स्पर्धेमध्ये कास्यपदक पटकावले.
मुंबई विद्यापीठाच्या ५८व्या युवा महोत्सवाची वक्तृत्व (मराठी) स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेमध्ये देव, घैसास, कीर महाविद्यालयाच्या सानिका खर्डे (द्वितीय वर्ष वाणिज्य) हिने कास्यपदक प्राप्त केले. या स्पर्धेसाठी भारताला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्यामध्ये व विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये तरुणाईची भूमिका हा विषय देण्यात आला होता. सानिकाने पाच मिनिटांत अतिशय सुरेख पद्धतीने विषयाची मांडणी केली. तिच्या या यशाबद्दल संस्था पदाधिकारी, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भुवड, साहाय्यक प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

Shiv Sena UBT Demand : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने केली मोठी मागणी!

SSC Exam Form : दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून होणार सुरू

Vasmat Heavy Rain : वसमतला ढगफुटी सदृश्य पाऊस! शेतशिवाराला नद्यांचे स्वरूप; आखाडे गेले वाहून, पाच गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Updates Live : न्यायाधीशांच्या कारला आग, सुदैवाने इजा नाही

SCROLL FOR NEXT