कोकण

सहदेव तांबे यांचे निधन

CD

92847

सहदेव तांबे यांचे निधन
तळेरे, ता. २० : कुपवडे (ता. कुडाळ) येथील सहदेव शिवा तांबे (वय ७२) यांचे आज मुंबई येथे निधन झाले. लेखक, पत्रकार, चित्रकार ते सामाजिक कार्यकर्ता अशा क्षेत्रांत त्यांनी ठसा उमटवला होता. मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटल येथे कर्मचारी म्हणून निवृत्तीपर्यंत सेवा केली. कामगार युनियन, पंचायत समिती, कला आणि सांस्कृतिक मंडळे यांसारख्या अनेक ठिकाणी त्यांनी सामाजिक विशेष व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख निर्माण केली. त्यांच्या मागे पत्नी आणि मुले असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attacked : मोठी बातमी! तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना सोनारपूरमध्ये मारहाण; हिंसाचारात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्यानंतर हल्ला

IPL फायनलपूर्वी RCB चाहत्यांना मोठा धक्का! सेलिब्रेशनवर पोलिसांकडून बंदी; मोठी अ‍ॅडव्हायजरी जारी

Mumbai: मुंबईकरांना मोठा दिलासा! मेट्रो, मोनोरेल आणि लोकल रेल्वेचा संगम... 'हे' स्टेशन वन-स्टॉप कनेक्टिव्हिटी हब बनणार

Latest Marathi Update Live: रायगडच्या इंदापूर येथे एसटी चालकाला भररस्तात मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Karnataka Politics: डीके शिवकुमार CM बनण्याआधीच कर्नाटकमध्ये प्रेशर पॉलिटिक्स! दलित-लिंगायत समाजाकडून मोठी मागणी, काँग्रेससमोर नवी डोकेदुखी

SCROLL FOR NEXT