कोकण

चोरगे पतसंस्थेच्या संचालकपदी गौरी भोसले

CD

-rat१p१२.jpg-
25N95917
चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या गौरी भोसले यांचा सत्कार करताना आमदार शेखर निकम.

चोरगे पतसंस्थेच्या संचालकपदी गौरी भोसले
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ : डॉ. तानाजीराव चोरगे पतसंस्थेच्या संचालकपदी गौरी भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली. याबद्दल लोटिस्मातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथपाल गौरी रोहिदास भोसले कार्यरत आहेत. चिपळूचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. लोटिस्मातर्फे दरवर्षी आदर्श वाचक पुरस्कार दिले जातात. या सोहळ्यात गौरी भोसले यांचा सत्कार केला गेला. यावेळी भोसले यांनी डॉ. चोरगे यांच्या नावाने सुरू असलेल्या पतसंस्थेचे संचालकपद हे माझ्यासाठी गौरवाचे आहे, असे सांगितले. याप्रसंगी लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष अरुण इंगवले, सहकार्यवाह विनायक ओक व संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Milk Politics : गोकुळमध्ये पडद्यामागे राजकीय घडामोडी; अध्यक्ष निवडीआधी संचालकांना घरातून उचललं; सतेज पाटलांचे १३ संचालक सहलीवर, महायुतीचे संचालक गोव्याला जाणार?

Jobs For Agniveer: अग्निवीरांसाठी आनंदाची बातमी! परीक्षेविना थेट नोकरी, २५० हून अधिक जणांना नियुक्तीपत्रे

महाराष्ट्राच्या हास्यजत्रेची माधुरी दीक्षितलाही भुरळ; नम्रता संभेरावसमोर म्हटला लॉलीचा तो फेमस डायलॉग, सगळे पाहताच राहिले

Numerology: 'या' मूलांकाच्या लोकांना प्रिय असते प्रायव्हसी,स्वत:ची स्पेस! पार्टनरसोबत असूनही एकटे राहणे का आवडते?

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये सीएनजी दरात अचानक 5 रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT