कोकण

पूर्व परीक्षा लांबणीवर

CD

नागरी सेवा संयुक्त
पूर्व परीक्षा लांबणीवर
पावस ः राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती आहे तसेच हवामानखात्याने पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२५ परीक्षा २८ सप्टेंबरची रद्द केली. ती परीक्षा ९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे असल्याचे प्र. उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळवले आहे. ही परीक्षा रविवारी (२८) रत्नागिरी तालुक्यातील दोन उपकेंद्रांवर दोन सत्रांमध्ये घेण्यात येणार होती; मात्र ती अतिवृष्टीमुळे लांबणीवर टाकण्यात आली आहे.

-rat२७p२१.jpg-
P२५N९४८०१
रत्नागिरी ः गृहपाल दीपक जाधव यांचा गौरव करताना मान्यवर.

दीपक जाधव यांना
उत्कृष्ट गृहपाल पुरस्कार
पावस ः सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयातील शासकीय वसतिगृहाचे गृहपाल दीपक जाधव यांना मुंबई विभागांतर्गत कामकाजासाठी २०२५-२६ साठीचा उत्कृष्ट गृहपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा सहकुटुंब सत्कार सहाय्यक आयुक्त दीपक घाटे यांच्या हस्ते शिवाजीनगर येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहात करण्यात आला. या वेळी रवींद्र कुमठेकर, खेडेकर, रितेश सोनवणे, अमोल पाटील, कार्यालयातील कर्मचारी व शासकीय वसतिगृहातील मुली उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT