कोकण

मालवणमध्ये शिंदे सेनेमार्फत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे मालवणमध्ये शिंदे सेनेमार्फत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे

CD

96037

मालवणमध्ये शिंदे सेनेमार्फत
पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे
मालवण : तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर केल्या. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सामंत यांनी नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जाहीर केलेल्या नियुक्तीमध्ये सुकळवाड उपविभागप्रमुख-उमेश गावडे, तिरवडे गावप्रमुख-विकास गावडे, उपशाखा प्रमुख-आप्पा गावडे, अनिल गावडे यांची नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा आहे. शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याचे आवाहन नियुक्ती पत्रात केले आहे. यावेळी तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रीतम गावडे, उपजिल्हा प्रमुख मिहीर राणे, तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, तालुकाप्रमुख अभी लाड, माजी जिल्हा परिषद सभापती संतोष साटविलकर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, मसुरे उपसरपंच पिंट्या गावकर, मकरंद राणे, मंदार लुडबे, बबन परब, संदीप भोजणे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT