कोकण

संगमेश्वर-ट्रक पळवून नेणाऱ्या संशयिताला अटक

CD

ट्रक पळवून नेणाऱ्या
संशयिताला अटक
संगमेश्वर, ता. १ : जांभ्या दगडाने भरलेला ट्रक तहसीलदारांनी ताब्यात घेतल्यानंतर तो चोरून नेणाऱ्या संशयिताला देवरूख पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे पकडले. शरणबसप्पा तळवार (रा. कर्नाटक) असे संशयिताचे नाव आहे. लांजा ते दाभोळे रस्त्यावर सुकमवाडीसमोरील रस्त्यावर ट्रक दगडाने भरलेल्या स्थितीत उभा होता. त्यावेळी महसूल विभागाने हा ट्रक ताब्यात घेऊन १७ सप्टेंबरला देवरूख येथील शिवाजी चौकाजवळील वडाचे पाराजवळ उभा केला होता. मात्र, संशयिताने तो परवानगीशिवाय चोरून नेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंला SEBIचा दणका! 546 कोटी परत करण्याचे आदेश, 67 कोटी व्याज अन् 11.5 कोटींचा दंडही भरावा लागणार

IND vs NZ 2nd T20I Live: श्रेयस अय्यरचा त्रिफळा, अक्षर पटेलचा अफलातून झेल! मिचेल सँटनरने ११ चेंडूंत ३ विकेट्स घेतल्या, Video

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवा खुलासा! सुरतमध्ये लपवलेले शस्त्र जप्त, 4 नवीन संशयितांना अटक

दिवाळीनंतर चमकणार 'या' ३ राशींचे नशीब! बुधाची सरळ चाल ठरणार गेमचेंजर; हातात खेळणार अपार पैसा...

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी उद्या वाराणसी दौऱ्यावर; कसा असेल कार्यक्रम?

SCROLL FOR NEXT