कोकण

लांजा-मिटर रिडींग, वितरणाचे काम करणाऱ्यांचे काम बंद

CD

विज बिल वितरण करणाऱ्या
कर्मचाऱ्यांचे आंदोलन
लांजा, ता. १ ः महावितरणकडे मीटर रीडिंग, बिल प्रिंटींग व वितरणाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. राज्यभरातील एजन्सींचे कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे महावितरणविरोधात आंदोलन करण्याबाबत राज्याच्या मुख्य महाव्यस्थापकांना निवेदन दिले होते. मागण्या मान्य न झाल्याने एक ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.
अनेक वर्षांपासून त्यांनी सातत्याने व नियमबद्ध पद्धतीने महावितरणचे रीडिंग व बिल वितरणाचे काम प्रामाणिकपणे केले आहे. मात्र, राज्यभरात स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याने पारंपरिक रीडिंगचे काम मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
स्मार्ट मीटर बसवणाऱ्या यंत्रणा अनेक ठिकाणी अर्धवट काम करून निघून जात आहेत. अशा परिस्थितीत रीडिंग नोंदणी करणाऱ्यांसमोर ग्राहक शोधणे आणि रीडिंग घेणे ही मोठी समस्या झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुहेरी हत्याकांडानं यवतमाळ हादरलं! जगत मंदिर परिसरात रक्तरंजित थरार नेमका कसा घडला?

Murlidhar Mohol : राज्यातील सहकार चळवळ देशाला मार्गदर्शक; केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Prithviraj Chavan : मनोज जरांगे-पाटलांचे नेतृत्व संपवायचे त्याचवेळी एकनाथ शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना बदनाम करण्याचा कुटील डाव

Pakistan Crisis: बापरे! पाकिस्तानात एका गॅस सिलिंडरची किंमत पोहचली ७ हजारांवर; कारण काय?

Sukanya Samruddhi Yojna : घरात तीन मुली आहेत? मग टेन्शन सोडा; जाणून घ्या सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमांतर्गत कशी उभी राहील कोटींची संपत्ती!

SCROLL FOR NEXT