कोकण

फोटोसंक्षिप्त-देवगड पोलिस ठाण्याला पालकमंत्री राणेंची भेट

CD

96418

देवगड पोलिस ठाण्याला
पालकमंत्री राणेंची भेट
देवगड, ता. ४ ः तालुक्यातील मिठबाव येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला पालकमंत्री नीतेश राणे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी तालुक्याच्या विविध भागांतील संघाच्या स्वयंसेवकांची उपस्थिती होती. दरम्यान, एका प्रकरणात येथील पोलिस ठाण्याला पालकमंत्री राणे यांनी भेट देऊन पोलिस निरीक्षक भरत धुमाळ यांच्याशी चर्चा केली. श्री. राणे यांनी येथील पोलिस ठाण्याला आकस्मिक भेट दिली. एका प्रकरणी त्यांनी पोलिस निरीक्षक धुमाळ यांच्याशी चर्चा करून आवश्यक सूचना केली. यावेळी बाळ खडपे, संदीप साटम, वैभव करंगुटकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT