कोकण

पूर शाळेतील संस्कृती घुमेचे सुयश

CD

-rat६p२५.jpg-
२५N९६९०९
संस्कृती घुमे
---------
पूर शाळेतील संस्कृती घुमेचे यश
पावस, ता. ६ ः देवरूखजवळील मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालयात झालेल्या संगमेश्वर तालुकास्तरीय १४ वर्षाखालील मैदानी स्पर्धेत पूर शाळेतील संस्कृती अनिल घुमे हिने मुलींच्या गटात १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. तिची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. तिला राजेश सावंत यांनी मार्गदर्शन केले. सरपंच सुबोध पेडणेकर, उपसरपंच संजना कांबळे, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष स्नेहा वेले, उपाध्यक्ष विनायक वेले, जनार्दन कांबळे, मंगेश वेले, सुरेश वेले, महेश झेपले, अशोक झेपले, शांताराम कांबळे, प्रशांत पाटील, तानाजी नाईक, अभिमन्यू शिंदे, मुख्याध्यापिका आरती भालेकर यांनी तिचे अभिनंदन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Service : नागपूरहून एअर इंडियाची बंगळुरू विमानसेवा सुरू

Hit and Run : समृद्धी महामार्गावर हिट ॲण्ड रन; महिलेचा अपघाती मृत्यू, दोघे गंभीर जखमी, चालक फरार

Nagarparishad Election : राज्यातल्या २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु; तगडा पोलिस बंदोबस्त, यंत्रणा अलर्टवर

नवरा-नवरी बचावली ! 'विवाहानंतर देवदर्शानास निघालेल्या वाहनावर काळाचा घाला'; पाच जण जागीच ठार, दाेनजण गंभीर जखमी..

Nagpur Crime : ठिय्या मजुरांना ठेवले डांबून; हातपाय तोडण्याची धमकी, तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT