
Vijay Deverakonda Accident
ESakal
दक्षिण चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार विजय देवरकोंडा याच्याबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादला जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. त्याची कार एका भरधाव गाडीला धडकली. वृत्तानुसार, अभिनेता जखमी झाला नाही आणि थोडक्यात बचावला. विजय देवरकोंडा यांचा अपघात पुट्टपर्तीहून हैदराबादला जात असताना झाला.