कोकण

पित्रे महाविद्यालयात एनएसएस स्थापना सप्ताह

CD

‘पित्रे’मध्ये एनएसएस स्थापना सप्ताह
साडवली, ता. १० ः देवरूख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्थापना दिन आणि एनएसएस स्थापना सप्ताह विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या आठवड्यात शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण, आरोग्य आणि राष्ट्रसेवा या विषयांवर उपक्रम राबवण्यात आले. सप्ताहाची सुरुवात भारतरत्न डॉ. राधाकृष्णन जयंतीनिमित्त प्रा. मयुरेश राणे यांच्या शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन या विषयावरील व्याख्यानाने झाली. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त प्रा. धनंजय दळवी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांची दूरदृष्टी व वर्तमान संदर्भ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. शिवराज कांबळे यांनी आर्टिकल ३७० आणि ऑपरेशन सिंदूर याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजना दिवस विशेष प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

'अजूनही धडा घेतला नाही...'; NEET पेपर लीकवर NTA ला फटकारत सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि CBI ला नोटीस

Yewalewadi Murder Case: येवलेवाडीत चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीचा गॅस टाकीने खून

Latest Marathi News Live Update : नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर

Kothrud fraud Case : कोथरूडमध्ये फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने भागीदाराला अडीच कोटींचा गंडा; आर. के. लाईफस्पेस डेव्हलपर्सवर गुन्हा

SCROLL FOR NEXT