कोकण

कमलाकर घोगळे यांचे निधन

CD

swt3011.jpg
01369
कमलाकर घोगळे

कमलाकर घोगळे यांचे निधन
सावंतवाडी, ता. ३० ः ​नेमळे कुंभारवाडी येथील रहिवासी कमलाकर साबाजी घोगळे (वय ६२, मूळ रा. परमे, ता. दोडामार्ग) यांचे आज पहाटे निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू स्वभावाचे आणि मेहनती व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांचे मूळ गाव परमे (ता.दोडामार्ग) हे असले तरी ते अनेक वर्षांपासून नेमळे येथे वास्तव्यास होते. ​त्यांनी नेमळे कौल फॅक्टरीमध्ये माल वाहतूक गाडीवर चालक म्हणून तब्बल तीस वर्षे सेवा केली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, नातू आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: “फडणवीस चर्चेतच नव्हते… मग बोलण्याचा अधिकार कुठून?” ; बारामतीत शरद पवारांचा थेट सवाल

Stock Market Today : शेअर बाजाराची ‘चॉपी’ मोडमध्ये सुरुवात! कोणते शेअर्स वाढले?

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रात्रभर ट्राफिक जाम, १० तासांपेक्षा जास्त वेळ प्रवासी वाटेतच; सकाळी संथगतीने वाहतूक

Latest Marathi News Live Update : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक ठप्प, १२ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Pimpri News : सुरक्षेच्या नावाखाली शक्तिप्रदर्शन! बाउन्सरच्या गराड्यात फिरण्याचा ट्रेंड; समाजात छाप पाडण्यासाठी खटाटोप

SCROLL FOR NEXT