कोकण

रत्नदुर्गवरील शिवसृष्टी पर्यटकांच्या पसंतीस

CD

-rat३p१६.jpg-
२५O०२१४४
रत्नागिरी ः रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारलेले सुंदर शिवसृष्टीचे सौंदर्य विद्युत रोषणाईत अधिक खुलून दिसते.
---
‘शिवसृष्टी’ ठरली रत्नागिरीचे आकर्षण
सव्वा लाख पर्यटकांची भेट; रोजगार निर्मिती
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः रत्नागिरी शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर साकारण्यात आलेली ‘शिवसृष्टी’ आता पर्यटकांच्या आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरत आहे. शिवसृष्टीचे लोकार्पण झाल्यापासून आजपर्यंत तब्बल एक लाख वीस हजार पर्यटकांनी या शिवसृष्टीला भेट दिली आहे. या विक्रमी प्रतिसादामुळे रत्नागिरीच्या वैभवात मोठी भर पडली असून, शहराच्या पर्यटनात लक्षणीय वाढ झाली आहे. शिवसृष्टीमुळे रत्नागिरी शहर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. या वाढलेल्या पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या असून, येथील स्थानिक उद्योगधंद्यांनाही मोठी चालना मिळाली आहे. या शिवसृष्टीचे सर्वात मोठे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे, हे ‘अरबी समुद्राच्या बाजूला असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले स्मारक’ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup : मला सूर्या भाईचा फोन आला अन्...; हर्षित राणा संघातून बाहेर पडताच पडद्यामागे काय घडलं? सिराजने सांगितला 'तो' किस्सा, पाहा VIDEO

Horoscope : नव्या आठवड्याची सुरुवात, नवे फायदे! उद्यापासून 'या' 6 राशींना अचानक मिळणार पैसे; पूर्ण होणार जुनी इच्छा

US Poverty Video : जागतिक महासत्ता असणार्‍या अमेरिकेतही आहे भयंकर गरीबी; व्हिडिओ पाहून तुमचाही विश्वास बसणार नाही

Latest Marathi News Live Update : बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता

Bhimashankar Devotees Update : महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT