Latest Marathi News Live Update : संघाने सलमान खानला बोलावालं याचं स्वागत- संजय राऊत
Breaking Marathi News live Updates 08 february 2026 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. संघाने सलमान खानला बोलावालं याचं स्वागत आहे पण संघाच्या शाखांत मुस्लिमांना प्रवेश आहे का, हे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगावं असं ते म्हणाले आहेत.