कोकण

सातार्डा येथे आज बक्षीस वितरण

CD

सातार्डा येथे आज
बक्षीस वितरण
आरोंदा ः सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाचा सुवर्ण महोत्सवी सांगता सोहळा उद्या (ता. ११) सकाळी दहाला श्री देव महापुरुष मंदिर सातार्डा येथे आयोजित करण्यात आला आहे. या ग्रंथालयातर्फे वर्षभर विविध उपक्रमांचे, कार्यक्रमांचे स्थानिकस्तर, तालुकास्तरीय आयोजन केले होते. या स्पर्धांना उपक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला. वर्षभरातील आयोजित स्पर्धांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला स्पर्धक, वाचक, ग्रामस्थ, हितचिंतक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन टिळक ग्रंथालयाने केले आहे.
---
जिल्हा परिषदेचा
वार्षिक अहवाल
सिंधुदुर्गनगरी ः सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा २०२४-२५ चा वार्षिक प्रशासन अहवाल जिल्हा परिषदेने १५ ऑक्टोबरच्या प्रशासक सभेमध्ये ठराव क्रमांक ८३७ ने मंजूर केला आहे. हा अहवाल जिल्हा परिषद कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयात कार्यालयीन वेळेत पाहावयास उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा परिषेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या KKR संघाला पुन्हा मोठा धक्का! गंभीरचा लाडका पठ्ठ्या संपूर्ण हंगामातूनच झाला बाहेर

Why Leopard Enters Villages : काळजाचा ठोकाच चुकला! अंगणात भांडी घासताना पुढ्यातच उभा राहिला बिबट्या; त्याला बघून युवती पडली बेशुद्ध, साताऱ्यातील थरारक घटना

Latest Marathi News Live Update : भांडुप स्टेशन रोडवरील तीन दुकानांना भीषण आग, परिसरात धावपळ

Shivaji University : विद्यापीठ कॅम्पसमधील ‘भूजल’ धोक्यात; सांडपाणी जमिनीत मुरविणे घातक, अधिसभा सदस्यांची प्रशासनाविरोधात नाराजी

Pune Bengaluru Highway Accident : कापड दुकानात करत होता काम, घरी पत्नी होती गर्भवती..; नियतीनं म्हाकवेच्या सौरभला कसं हिरावून नेलं? पुणे-बंगळूर महामार्गावर काय घडलं?

SCROLL FOR NEXT