कोकण

दांडेली दिव्यांग विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

CD

03610

दांडेली दिव्यांग विद्यालयात
विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

सकाळ वृत्तसेवा
आरोंदा, ता. १० ः आरोस दांडेली येथील माऊली महिला मंडळ शिरोडा संचलित माऊली मतिमंद निवासी विद्यालयात ‘सेलिब्रेटी एजचा राजा’ ग्रुपच्यावतीने गणवेश वाटप करण्यात आले. या ग्रुपने आपण कामावर असलेल्या जहाजावर गणेशोत्सव साजरा केला. त्या उत्सवात जमलेल्या देणगीतून दांडेली येथील माऊली मतिमंद निवासी विद्यालयात ३२ विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊचे वाटप केले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चेतन कोचरेकर, रुची कोचरेकर, प्रतीक पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत राजू काळे यांनी केले व विद्यालयाची तसेच विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला माऊली मतिमंद व कर्णबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपेश सावंत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ग्रुपचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Bhagoria Festival : ५०० वर्षे जुनी टिंडर होळी! पोरगी पसंत पडली तर थेट पळवून नेण्याची परंपरा; या गावात भरतो 'प्रेमाचा मेळा'

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

'धुवून टाक...' रितेशच्या गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT