कोकण

मानसी हांदे ला सुवर्ण पदक

CD

- rat११p५.jpg -
P२५O०३६६७
लांजा ः मानसी हांदे हिने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल लांजा-राजापूर तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी सत्कार केला.

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत
मानसी हांदेला सुवर्ण
लांजा, ता. ११ ः तालुक्यातील रिंगणे येथील मानसी हांदे हिने राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्र संघातर्फे ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. ती सध्या मुंबईतील जोगेश्वरी येथील शामनगर येथे राहते. तिने झुनझुनवाला महाविद्यालयातून पदवी शिक्षण घेतले असून, कबड्डी हा तिचा आवडता खेळ आहे; मात्र कोरोना काळात कबड्डीचा सराव बंद झाला; मात्र तिने व्यायाम सुरू ठेवला. तिचा सराव पॉवरलिफ्टिंग खेळास उपयुक्त झाला. त्याच जोरावर तिने राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. अशाप्रकारे राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावणाऱ्या मानसीचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांनी तिचे अभिनंदन केले आहे. या वेळी शांताराम पाटकर, गणेश चव्हाण व रमेश काटकर हे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US reduces tariff for India : मोठी बातमी! अमेरिकेने भारतावरील टॅरीफ कमी केला; ट्रम्प यांची घोषणा

Manipur Government Formation : भाजपकडून मणिपूरमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग!, 'NDA'चे सर्व आमदार दिल्लीत दाखल

Apple Valentine Offer : ‘अ‍ॅपल’ने लाँच केली ‘व्हॅलेंटाईन डे’ स्पेशल फेस्टिव्ह कॅशबॅक ऑफर!

Rohit Shetty Firing Case : रोहित शेट्टीच्या घरावर गोळी झाडणारा अकोल्याचा; बिश्नोई टोळीच्या शुभम लोणकरने सोशल मीडियावर स्वीकारली जबाबदारी

Mohol Leopard News : मोहोळ शहरा नजीक आढळलेले बिबट्या सदृश्य प्राणी हे बिबटे नसून मार्जर कुळातील रान मांजर वनविभागाचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT