कोकण

चिलवाण यांना पुरस्कार

CD

अब्दुल चिलवाण यांना
कोकणरत्न पुरस्कार
चिपळूण, ता. १२ ः येथील अभ्यासू शिक्षक व समाजात विविधांगी क्षेत्रात तळमळीने गेल्या ४५ वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असलेले अब्दुल चिलवाण यांना स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे कोकणरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. स्व. प्रा. महेंद्र नाटेकर यांच्यापासून दीर्घकाळ स्वतंत्र कोकण या चळवळीत योगदान देणारे चिलवाण यांनी इंग्रजी, उर्दू, अरब भाषांचा सखोल अभ्यास केला आहे. दीर्घकाळ कालुस्ते येथे नोकरी झाल्यानंतरही विनामूल्य इंग्रजी अध्यापन विविध शाळांमधून केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार स्वतंत्र कोकण अभियान संस्थापक संजय कोकरे यांनी त्यांची निवड केली आहे. १३ डिसेंबरला मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुस्तकांच्या दुकानातून ₹३,००० कोटींचे साम्राज्य! गलगोटियास विद्यापीठाची स्थापना कुणी आणि कशी केली? वाचा सुनील गलगोटियांची कहाणी

IND vs NED, T20 WC: भारतीय संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन महत्त्वाचे बदल

असा शूट झाला सायली आणि चैतन्यचा फायटिंग सीन; जुई गडकरीने शेअर केला सेटवरील व्हिडिओ, प्रेक्षक म्हणतात-

Latest Marathi News Live Update :मुलुंड मेट्रो दुर्घटनेनंतर ठाण्यात मनसेचे सरकारला डीवचणारे बॅनर

SSC Exam : राज्यातील १६ लाख १५ हजारांहून अधिक विद्यार्थी देणार दहावी परीक्षा; परीक्षा केंद्रांमध्ये झाली घट

SCROLL FOR NEXT