केवळ फोटो
ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखारीचा कायापालट.....!
शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून ऐतिहासिक राजापुरातील ब्रिटिशकालीन वखारीच्या इमारतीचा पर्यटनदृष्ट्या विकास केला जात आहे. त्यातून, वखारीच्या जुन्या इमारतीला पर्यटनदृष्ट्या नवीन झळाली मिळणार आहे. वखारीच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामाची छायाचित्रे.....!
- rat13p9.jpg-
P25O04154
राजापूर ः वखारीच्या इमारतीच्या छप्पराचे काम सुरू आहे.
- rat13p10.jpg-
25O04145
वैशिष्ट्यपूर्ण खिडक्यांची ठेवण.
- rat13p11.jpg-
25O04146
नव्याने तयार केलेले आकर्षक इमारतीचे प्रवेशद्वार.
- rat13p12.jpg-
25O04147
आकर्षक जिना.
- rat13p13.jpg-
25O04148
वखारीतील बैठक व्यवस्थेला नवी झळाळी दिली जात आहे.
- rat13p14.jpg-
25O04149
वखारीच्या भिंतीवर रेखाटण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र.
25O04168
ब्रिटीशकालीन वखारीला नवा साज देण्यात येत आहे.