फोटो ओळी
रत्नागिरी ः २ महाराष्ट्र एनसीसी नेव्हल युनिटच्या कोकण विजय सागरी नौकाभ्रमण मोहिमेला प्रारंभ झाला आहे. कमांडिंग ऑफिसर कमांडर रामांजुल दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू आहे. या अंतर्गत रत्नदुर्ग किल्ल्यावर रॅपलिंगचा थरार एनसीसी छात्रांनी अनुभवला. रॅपलिंग हा उत्कृष्ट व्यायाम असून, जो शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी फायदेशीर आहे. रॅपलिंगमुळे धाडस आणि आत्मविश्वास वाढतो.
-rat13p15.jpg-
P25O04150
रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्यावर सुरक्षितपणे रॅपलिंगचा थरार अनुभवताना एनसीसी छात्र.
-rat13p16.jpg-
P25O04151
रत्नागिरी : किल्ल्यावरून दोरीच्या साह्याने खाली उतरून एनसीसी छात्र रॅपलिंग करताना पाहताना छात्रसैनिक.